Benefits of Cow Milk

अत्र गव्यं तु जीवनीयं रसायनम् | क्षतक्षीणहितं मेध्यं बल्यं स्तन्यकरं सरम् || श्रमभ्रममदालक्ष्मीश्वासकासादितृट्क्षुधः || जीर्णज्वरं मूत्रकृच्छम् रक्तपित्तं च नाशयेत् || – अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 21, 22, 23 गाईचे दूध जीवनीय, रसायन, क्षय झालेल्यांना व उर:क्षतींना लाभदायक, बुद्धिवर्धक, बलदायी, स्तन्यवर्धक, सारक असते. तसेच ते श्रम, भ्रम, मद, निस्तेजता, श्वास, कास, अतितहान, अतिभूक, जास्त दिवसाचा ताप,…

Benefits of Hot water

उष्ण जल – निरोगी आरोग्यासाठी आवश्यक दीपनं पाचनं कण्ठयं लघूष्णं बस्तिशोधनम् ।। हिध्माध्मानानिलश्लेष्मसद्यः शुद्धिनवज्वरे । कासामपीनसश्वासपार्श्वेरुक्षु च शस्यते ।। – अष्टांगहृदय सूत्रस्थान – ५ / १६-१७ उष्ण जलाने भूक सुधारते, पचन सुधारते, पचायला हलके, घशासाठी हितकर, लघवी साफ होते. उचक्या, गॅसेस, पोटातील वात, कफ कमी करते. उष्ण जल पंचकर्म सुरू असताना, नुकत्याच झालेल्या ज्वरामध्ये, सर्दी,…

वसंत ऋतु आला चला वमन घेउ या 

Originally posted on AyushDarpanMarathi:
​*वसंत ऋतु आला चला वमन घेउ या !* ? ? ? ? ? *कफाकरीता वासंतिक वमन*? नविन वर्ष सुरू झाले की पहिला सण येतो मकरसक्रंात ! असं म्हणतात की या दिवसापासून दिवस तिळा तिळा ने मोठा होतो आणि रात्र लहान होते, अगदी खरं आहे ते. आता सकाळी सुर्योदय लवकर व्हायला सुरूवात…

सर्दीची कारणे

Originally posted on AyushDarpanMarathi:
​😤 ?सर्दीची कारणे ?😤 सन्धारणाजीर्णरजो$तिभाष्यक्रोधर्तुवैषम्यशिरो$भितापै: प्रजागरातिस्वपनाम्बुशीतैरवश्यया मैथुनबाष्पधूमै: ||? १. नेहमी मल मुत्र शिंक आदि १३ वेगांचे धारण केल्यामुळे २. नेहमी अर्जीर्ण होत असेल तर? ३. धुलिकण नियमित नाकात जात असतिल तर? ४. नियमित अत्याधिक प्रमाणात बोलण्याने? ५. नेहमी राग येत असेल तर? ६. ऋतुंचे वैषम्य असताना? ७. नियमित डोकेदुखी असेल तर?…

प्लास्टिक – स्वास्थ्याचा टाईम बॉंब

Originally posted on AyushDarpanMarathi:
!!! प्लास्टिक – स्वास्थ्याचा टाईम बॉंब !!! प्लास्टिकचा अति वापर किती धोकादायक आहे हे मला समजले. हा धोका नेमका काय आहे हे इतरांनाही समजावे म्हणून हा विषय थोडक्यात – – – – . प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या…

नेत्र आणि आयुर्वेद

Originally posted on AyushDarpanMarathi:
#नेत्रायु नेत्र आणि आयुर्वेद आयुर्वेदीय औषधांनी डोळ्यांचे आजार बरे होतात का? आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजारावर औषधे आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार रुग्णांकडून केला जातो. सर्व प्रकारचे उपचार करून थकल्यावर रुग्ण आयुर्वेदाकडे वळतात. यासाठीच योग्य वेळी उपचार घेतल्यास हमखास फरक पडतो. वरील सर्व प्रश्नांची उत्तर खूपच सोपे आहे. सर्व शरीर तसेच मनावर…

आजची आरोग्य टीप

Originally posted on AyushDarpanMarathi:
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शिळे नको, ताजेच हवे ! अन्न ताजे असावे, गरम असावे,  म्हणजेच शिळे नको आणि गार नको. असे आपण सर्वजण शिकलोय. यात तरी मतमतांतरे नसावीत. अन्नाचा कधीही अपमान करू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. आमच्या घरात शिळे अन्न फुकट जावू नये,  म्हणून ते गारेगार केले जाते, त्यासाठीच…

गव्हांकुर रस

Originally posted on AyushDarpanMarathi:
आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🌾 गव्हांकुर रस 🌾 हल्ली विविध आजारांसाठी गव्हांकुर रस पिण्याचा प्रघात वाढत आहे. पाश्चात्यांचे अनुकरण श्रेणीतील आणखी एक प्रकार म्हणता येईल याला. गव्हांकुराला आयुर्वेदीय दृष्टीने पाहणे आवश्यकच कारण हा निसर्गनिर्मित पदार्थ व गव्हांकुर रस घेणारे लोकही आयुर्वेदाच्या नावाने पित असतात. गव्हांकुराचा गवतात म्हणजे तृणधान्यात समावेश होतो. क्षुद्रधान्याला तृणधान्य देखील…

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🌾 Oats 🌾 हल्ली भारतीय लोकांच्या आहारात नाष्टाच्या पदार्थांमध्ये oats नावाच्या अति थंड प्रदेशात उत्पन्न होणारया पदार्थाने शिरकाव केला आहे.. Oats हा russia, canada, poland, finland, australia, united states, spain, united kingdom या १० अतिथंड वातावरण असलेल्या देशांत सर्वाधिक पिकतो. तसेच oats पिकण्यासाठी उन्हाळ्यात ही अतिकमी तापमान असण्याची आवश्यकता असते. भारतात उन्हाळ्यात […]…